लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा - Marathi News | Father and son tortured and killed! 9 policemen sentenced to death in Tamil Nadu's infamous Sathankulam Custodial Death Case Verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमध्ये वेळ पाळली नाही, टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! ९ पोलिसांना मृत्यूदंड

Sathankulam Custodial Death Case Verdict: २०२० मधील तामिळनाडूच्या साथानकुलम पोलीस छळ प्रकरणात मदुराई न्यायालयाने ९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जयराज आणि बेनिक्स यांच्या अमानुष हत्येचा पूर्ण घटनाक्रम आणि न्यायालयाचा निकाल वाचा. ...

"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला - Marathi News | "A ceasefire would only give the enemy the opportunity to gather strength to commit more crimes", Iran rejects US proposal to stop the war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला

Iran rejects US ceasefire proposal: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम करण्यासाठी समोर ठेवलेला शस्त्रसंधी प्रस्ताव इराणने धुडकावून लावला आहे.  ...

बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र - Marathi News | Jyoti Maurya and Alok Maurya from Uttar Pradesh have reunited after 2 years dispute in husband wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र

कुटुंब आणि नातेवाईकांच्या पुढाकाराने दोघांमध्ये आधी बोलणे सुरू झाले. अखेर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सध्या हे दोघेही नोएडा येथे कुटुंबासह राहत आहेत.  ...

नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे? - Marathi News | Big embarrassment in relationships! Husband reappears after 25 years, wife marries sister-in-law; Whose skunk should be wiped? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये २५ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला पती हंसा सिंग अचानक परतला. मात्र, पत्नीचा दीराशी विवाह झाला असून त्यांना ३ मुले आहेत. वाचा या नात्यांच्या अजब पेचाची हृदयद्रावक कहाणी. ...

मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार - Marathi News | Cheapest Sedan: Equipped with mileage, power and features; Bring home this luxury sedan car for just 6 lakhs | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार

Most Cheapest Sedan: मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी चांगला पर्याय कोणता? ...

ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार? - Marathi News | Iran-US Ceasefire Neither will Hormuz be opened, nor will there be a 45-day ceasefire Iran rejected the proposal What will America do now | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?

Iran-US Ceasefire : ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार? ...

थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच - Marathi News | how to identify chemical mangoes use these tips before buying | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच

आजकाल बाजारात मिळणारे सर्वच आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले असतीलच असं नाही. ...

महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या... - Marathi News | IIT Baba Abhay Singh: came into the limelight from Mahakumbh, got married; What does his wife do? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...

IIT बाबा अभय सिंह यांनी सोमवारी आपल्या पत्नीससह कुटुंबीयांची भेट घेतली. ...

IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला! - Marathi News | RCB vs CSK, IPL 2026: Ambati Rayudu on Chennai Super Kings Bowlers Over Death overs and MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!

Ambati Rayudu: आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू सीएसकेच्या गोलंदाजावर भडकला. धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्याचे त्याने म्हटले आहे. ...

कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार? - Marathi News | Saudi Aramco will increase flagship Arab Light crude prices for May sales for Asia, Tension for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?

सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका भारतासह इतर आशियाई देशांना बसणार आहे. ...